शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आता उत्सुकता ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ची

By admin | Updated: June 11, 2016 01:49 IST

उत्कंठा शिगेला पोहोचविणारे प्रदर्शन ज्यामध्ये एकाच छताखाली मिळणार आहे

पिंपरी : उत्कंठा शिगेला पोहोचविणारे प्रदर्शन ज्यामध्ये एकाच छताखाली मिळणार आहे, परिपूर्ण मार्गदर्शन आणि करिअरच्या दिशा निश्चित करण्याचा मार्ग. दहावी-बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. भविष्यात काय करायचे, ते पक्के ठाऊक असले, तरी कोणता कोर्स कुठून करावा, याबाबतचा गोंधळ दूर करणाऱ्या व सर्वांनाच उत्सुकता असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ला शनिवारपासून सुरुवात होत आहे. चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे १२ जूनपर्यंत सकाळी ९.३० ते सायंकाळी ७पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार आहे़ या वेळी प्रायोजक आणि प्रियदर्शनी स्कूलचे प्रमुख राजेंद्र सिंह, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई उपस्थित राहणार आहेत. केवळ बारावीच्याच नव्हे, तर सर्वच विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे. कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. (प्रतिनिधी)>दहावी, बारावीतील गुणवंतांचाही होणार गौरव प्रदर्शनास भेट देणाऱ्या दहावी व बारावीत यश मिळविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाईल.महाविद्यालये, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन, ग्राफिक्सपर्यंतची माहिती इथे मिळेल. विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, फॉॅरिन लॅँग्वेजेस, स्पोकन इंग्लिश, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा सहभाग.प्रदर्शनात प्रवेश आणि पार्किंग सर्वांसाठी मोफत असून, प्रदर्शनास भेट देऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.