शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

नालेसफाईनंतर आता लक्ष रस्ते पाहणीकडे

By admin | Updated: May 18, 2015 04:32 IST

ऐन पावसाळ्यात नाले तुंबण्यासह रस्ते उखडून मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने आता नालेसफाईसह येथील रस्त्यांच्या पाहणीवरही

मुंबई : ऐन पावसाळ्यात नाले तुंबण्यासह रस्ते उखडून मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने आता नालेसफाईसह येथील रस्त्यांच्या पाहणीवरही जोर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह आयुक्त अजय मेहता यांनीही नालेसफाईच्या कामासह रस्ते पाहणीचा धडका लावला आहे.पावसाळ्यात नाले तुंबून परिसर जलमय होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने मे महिन्यातच नालेसफाईचे काम हाती घेतले जाते. पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के आणि उर्वरित काळात २० टक्के अशा पद्धतीने नालेसफाचे काम केले जाते. आतापर्यंत नालेसफाईचे काम ६० टक्के झाल्याचा दावा पालिकेने केला असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आहे. शिवाय आयुक्तांनी त्यानंतरही पश्चिम उपनगरातील नाल्यांसह रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आणि आता १८ मे (सोमवार) महापौर स्नेहल आंबेकर शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करणार आहेत. महापौरांचा पाहणी दौरा ठक्कर कॅटर्स, बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी येथून सोमवारी रात्री ८ वाजता सुरु होणार आहे.(प्रतिनिधी)