शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नवप्रकाश योजनेचा ७.५० हजार ग्राहकांना लाभ!

By admin | Updated: May 29, 2017 00:53 IST

अकोला परिमंडळ : एकूण १ कोटी ९७ लाखांची थकबाकी भरली!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : थकीत वीज देयकांमुळे कायमस्वरूपी खंडित झालेला वीज ग्राहकांचा उच्च व लघुदाब वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी महावितरणने नवप्रकाश योजना अमलात आणली आहे. या योजनेत २६ मेपर्यंत अकोला परिमंडळातील साडेसात हजार ग्राहकांनी थकबाकी भरून लाभ घेतला आहे.महावितरणच्या नवप्रकाश योजनेत थकीत वीज देयकापोटी ३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी सार्वजनिक नळ योजना वगळता कृषी पंपधारक, घरगुती, वाणिज्यिक अथवा औद्योगिक, तसेच इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय लोक अदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांनाही समाविष्ट करण्यात आले असून, न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा मंजूर होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेला थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा प्रतिसाद लाभत असून, २६ मेपर्यंत या योजनेत अकोला परिमंडळातील ७ हजार ४८९ ग्राहकांनी १ कोटी ९७ लाख ३७ हजार ६६ रुपये भरले आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील १ हजार ८७७ ग्राहकांचे ७३ लाख ३६ हजार १५०, बुलडाणा जिल्ह्यातील ४ हजार ५२५ ग्राहकांचे ९१ लाख २१ हजार ६९४, तर वाशिम जिल्ह्यातील १ हजार ८७ ग्राहकांनी भरलेल्या ३२ लाख ७८ हजार ४२२ रुपयांचा समावेश आहे. आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी उरला असून, या काळात आणखी हजारो ग्राहक या योजनेचा फायदा घेण्याची शक्यता आहे. आॅनलाइन सुविधा या योजनेत मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ‘आॅनलाइन’ सोय असून, संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची, याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊन थकबााकीमुक्त झालेल्या वीज ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित वीज जोडणी देण्यात येत आहे. यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येत आहे. ‘नवप्रकाश’ योजनेला मुदतवाढनव्या मुदतवाढीनुसार, येत्या ३१ जुलैपर्यंत ही योजना सुरू राहणार असून, १ मेपासून मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास ८५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची रक्कम माफ करण्यात येत आहे.