शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

व्हीसीएची ‘टाइम्स आॅफ इंडिया’ला नोटीस

By admin | Updated: January 15, 2016 02:11 IST

बदनामीकारक आणि तथ्यहीन वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने (व्हीसीए) टाइम्स आॅफ इंडियाला मानहानीची नोटीस बजावली आहे. या वृत्तपत्राचे

नागपूर : बदनामीकारक आणि तथ्यहीन वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने (व्हीसीए) टाइम्स आॅफ इंडियाला मानहानीची नोटीस बजावली आहे. या वृत्तपत्राचे व्यवस्थापन, तसेच एडिटोरियल बोर्डाला उद्देशून पाठविलेल्या नोटीसमध्ये तीन दिवसांत विनाशर्त लेखी माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार राहा, असा इशारा देण्यात आला आहे.जामठा येथील व्हीसीए स्टेडियमच्या बांधकामाला मंजुरी नसल्याचे वृत्त टीओआयने ६ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताचा आधार म्हणून माहितीच्या अधिकारात बाहेर आलेली कागदपत्रे पुढे करण्यात आली होती. व्हीसीए व्यवस्थापनाने या वृत्ताची गंभीर दखल घेत टीओआयच्या प्रतिनिधींना व्हीसीए परिसरात येण्यास बंदी घातली. स्टेडियम परिसरात प्रवेश करण्यास, तसेच क्रिकेट सामन्यांना हजर राहण्यासही मनाई करण्यात आल्याने हा वाद चिघळला. व्हीसीएची प्रतिमा मलीन करण्यासाठी हेतुपुरस्सरपणे हे वृत्त प्रकाशित करण्यात आल्याचा व्हीसीएचा वृत्तपत्रावर आरोप आहे.