शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणे यांना नोटीस

By admin | Updated: June 14, 2016 03:40 IST

चिंटू शेख गोळीबार प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने क्लोझर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार दिल्याने सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने चिंटू शेखसह

मुंबई: चिंटू शेख गोळीबार प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने क्लोझर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार दिल्याने सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने चिंटू शेखसह माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना नोटीस बजावली. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी २०१२ मध्ये खार येथील कार्यालयात गोळीबार केला, असा आरोप संघटनेचे कार्यकर्ते चिंटू शेख यांनी केला होता. तशी तक्रारही पवई पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. स्थानिक पोलीस दबावाखाली तपास करत आहेत, असा आरोप करत शेख यांनी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयानेही याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला.ठोस पुरावे नाहीत, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयात क्लोझर रिपोर्ट दाखल केला. परंतु, २०१३ मध्ये विशेष न्यायालयाने सीबीआयला फटकारत राणेंविरुद्धची केस बंद करण्यास नकार दिला. शेख आणि राणे यांच्यात सामंजस्याने तोडगा निघाल्याने राणे यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.याच दरम्यान सीबीआयने पुन्हा क्लोझर रिपोर्ट सादर केला. परंतु, न्यायालयाने पुन्हा एकदा क्लोझर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.