शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

महाडमध्ये इमारत खाली करण्याची नोटीस

By admin | Updated: July 18, 2016 03:02 IST

शहरातील कातारी मोहल्ला येथील अमिना कॉम्प्लेक्स या रहिवासी संकुलातील रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.

महाड : शहरातील कातारी मोहल्ला येथील अमिना कॉम्प्लेक्स या रहिवासी संकुलातील रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने स्लॅबचे तसेच भिंतीचे प्लास्टर निखळून पडत आहे. तसेच इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर सदरची इमारत धोकादायक स्थितीत असल्याने नगर परिषद प्रशासनाने विकासासह इमारतीमधील फ्लॅटधारक रहिवाशांना नोटिसीद्वारे कळवले आहे.अमिना कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी सदरची इमारत धोकादायक असल्याची तक्रार केली होती. काल या इमारतीची नगर अभियंता शशिकांत दिघे यांनी पाहणी केल्यानंतर इमारतीतील रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या. इमारतीची बांधकाम परवानगी निसार हुसैनामिया हवालदार यांच्या नावे असून बांधकाम परवानगीमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याचा निष्क र्ष नगर परिषद प्रशासनाने काढला आहे. या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. या इमारतीच्या तळमजला व पहिल्या मजल्यावरील स्लॅब व भिंतींना तडे गेले असून राहण्यासाठी ही इमारत धोकादायक बनल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरलेली आहे. (वार्ताहर)