शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शोभा डे यांना विधिमंडळ सचिवांची नोटीस

By admin | Updated: April 13, 2015 04:45 IST

प्राइम टाइममध्ये मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत वादग्रस्त टिष्ट्वट करून हक्कभंगाची कारवाई

मुंबई : प्राइम टाइममध्ये मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत वादग्रस्त टिष्ट्वट करून हक्कभंगाची कारवाई ओढवून घेतलेल्या लेखिका शोभा डे यांना विधिमंडळाच्या सचिवांनी नोटीस पाठवली असून, सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या वतीने आपण शोभा डे यांना नोटीस पाठवली असून, आठवडाभरात उत्तर देण्यास सांगितले आहे. डे यांना दोन दिवसांपूर्वी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्राइम टाइममध्ये दाखवण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात जाहीर केल्यानंतर डे यांनी आता मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्नऐवजी वडापाव व मिसळपाव खावा लागणार, असे टिष्ट्वट केले होते. शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली व शिवसैनिकांनी थेट त्यांच्या घरापर्यंत धडक मारून अांदोलन केले. हक्कभंग प्रस्ताव दाखल झाल्यावर डे यांची टिष्ट्वटरवरील भाषा काहीशी मवाळ झाली. आपण मराठी असून, मराठी चित्रपटांबाबत आपल्याला प्रेम असल्याचे त्या बोलल्या होत्या. आता शोभा डे यांना आपल्या वक्तव्याबद्दल नोटिशीला उत्तर देताना स्पष्टीकरण द्यावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)