शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

प्राप्तिकर विभागाकडून ३०० जणांना नोटीस

By admin | Updated: March 1, 2017 00:30 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ३०० जणांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे.

पिंपरी : नोटाबंदीच्या कालावधीत बँकांमध्ये जमा केलेल्या रोख भरण्याचा तपशील सादर करण्याबाबत पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ३०० जणांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे जुन्या हद्दपार होणार असल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात ही रोख रक्कम बँकेत जमा केली. त्या बदल्यात काही प्रमाणात नवीन नोटा घेतल्या यासह ही रक्कम तशीच ठेवली. मात्र, बँकेत जमा केलेल्या या रकमेचा आता तपशील सादर करावा लागणार आहे. त्यानुसार आता प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करणाऱ्यांकडून तपशील मागविण्यात आला आहे. यामध्ये सविस्तर माहिती सादर करावी लागणार आहे. नोटीस पाठविल्याचे कामकाज गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू आहे.प्राप्तिकर विभागाकडून सुरुवातीला ईमेल पाठविण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात लेखी पत्र पाठविण्यात येणार आहेत. यानंतर सविस्तर माहिती संकलित करून छाननी केली असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)