शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मद्यनिर्मितीच नव्हे, रोजगारही महत्त्वाचा - खडसे

By admin | Updated: April 22, 2016 04:02 IST

मद्यनिर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्त्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल

अहमदनगर : मद्यनिर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्त्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पुरविल्या जाणाऱ्या पाण्याबाबत ठोस भूमिका घेण्याचे टाळले़महसूलमंत्री खडसे गुरुवारी नगर दौऱ्यावर पत्रकारांशी बोलत होते़ खडसे म्हणाले, सर्व बाजंूनी विचार होणे गरजेचे आहे़ मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे़ कुठेही पाणी कमी पडणार नाही़ वाट्टेल ते करू, प्रत्येकाला पाणी मिळेल याची सरकार व्यवस्था करेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत़हा धागा पकडून खडसे यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी वापरलेल्या पाण्याबाबतही टिप्पणी केली. ते म्हणाले, लातूर येथील विलासराव देशमुख यांच्या कारखान्याने मांजरा धरणातील पाणी वापरले़ ते पाणी कारखान्याने वापरले नसते, तर लातूर शहरावर जलसंकटच ओढावले नसते.