शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

नोटाबंदीचा फटका बिस्कीट उद्योगाला

By admin | Updated: December 25, 2016 19:27 IST

नोटाबंदीच्या निर्णयामुळे बिस्किटांच्या व्यवसायाच्या वाढीलाही फटका बसला.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - नोटाबंदीच्या निर्णयामुळे बिस्किटांच्या व्यवसायाच्या वाढीलाही फटका बसला. ही वाढ १.५ टक्क्यांनी खाली आली असल्याचे प्रसिद्ध उत्पादक पार्ले प्रोडक्ट्सने म्हटले आहे. २०१६मध्ये या व्यवसायाची वाढ गेल्या दोन महिन्यांत (नोटाबंदीच्या निर्णयानंतर) ५ टक्क्यांची होती. मान्सूननंतर बिस्किटांच्या खपाला वेग आला होता. परंतु नोटाबंदीनंतर तो मंदावला, असे पार्ले प्रोडक्ट्स कॅटागिरीचे प्रमुख मयांक शाह यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्राहकांतून मागणी कमी झाली आणि व्यापारात भांडवलाचे फिरणे घटल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पुरेशा संख्येत नव्या चलनी नोटा येत नाहीत तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.