शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी - रांगेत उभ्या असलेल्या 53 वर्षाच्या इसमाचा ह्दयविकाराने मृत्यु

By admin | Updated: November 16, 2016 18:28 IST

500-1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने त्या बदलुन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभ्या असलेल्या एका 53 वर्षाच्या इसमाचा ह्दयविकाराने मृत्यु झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत

मीरा रोड, दि. १६  - 500-1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने त्या बदलुन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभ्या असलेल्या एका 53 वर्षाच्या इसमाचा ह्दयविकाराने मृत्यु झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली.  भाईंदर पश्चिमेच्या देवचंद नगर मधील श्रीपाल नगर क्र. 3 या इमारतीत दिपकभाई  नरोत्तमदास शाह (53) हे आज सकाळी 7 च्या सुमारास बेसिन कॅथोलिक बँकेत 500 - 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहिले होते. रांग मोठी असल्याने 9 च्या सुमारास रांगेत उभे असलेल्या दिपकभाई यांना छातीत दुखु लागले व ते चक्कर येऊन पडले. लोकांनी लगेच जवळ असलेल्या डॉ. लिंबाचिया यांच्याकडे नेले असता त्यांनी त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यास सांगीतले.  त्यांना नजिकच्या श्रध्दा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगीतले. दिपकभाई हे भुलेश्वर येथे नोकरी करत होते. रोज सकाळी ते 8.21 ची लोकल भाईंदर स्थानकातुन पकडुन पकडत. त्यांना दोन मुली असुन एकीचे लग्न झाले आहे. येथे ते पत्नी व मुली सोबत रहात. 500 - 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याने आर्थिक चणचण सुरु होती. सुट्टे नसल्याने घर चालवणे अवघड बनले होते. त्यामुळे ते तणावात होते. गेले 3-4 दिवस ते नोटा बदलण्यासाठी जात होते.  तासन तास रांगेत उभे राहुन पुन्हा कामावर जाण्यास उशीर होत होता असे निकटवर्तियांनी सांगीतले.  या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दिपकभाई यांची मुलगी दिशा हिने आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. शाह कुटुंबियांवर काळाने मोठा आघातच केला असुन त्यांचा कर्ता आधारच हरपला आहे. या घटने नंतर बँकेच्या कर्मचारयांनी रांगेत अशी काही घटनाच घडली नसल्याचा दावा करत पत्रकारांना माहिती देण्यारया बँकेच्या रखवालदारास देखील धमकावण्यात आले. विशेष म्हणजे भाईंदर पोलिसांनी देखील या घटनेची नोंद केलेली नाही.