शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीमागे रा.स्व. संघाचा हात, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:23 IST

भाजपा हा भाजप हा गद्दारांचा, देशद्रोही व्यक्तींचा पक्ष असून कोरेगाव भीमाची दंगल भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनीच घडविली, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

सिंदखेडराजा ( बुलडाणा ) : भाजपा हा भाजप हा गद्दारांचा, देशद्रोही व्यक्तींचा पक्ष असून कोरेगाव भीमाची दंगल भाजपा व राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनीच घडविली, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ४२० व्या जन्मोत्सवानिमित्त आम आदमी पक्षाच्यावतीने सिंदखेडराजा येथे आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुधीर सावंत व त्यांच्या सहकाºयांनी यावेळी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला. केंद्र व राज्य सरकारवर केजरीवाल यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, जात, धर्माच्या आधारावर समाजात दुही माजवून राज्य करणे, हाच भाजपाचा अजेंडा आहे. जातीयवादी राजकारणामुळे आज महाराष्ट्राचे नुकसान होत आहे.तीन वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तेथे शाळांचा कायापालट आम्ही केला असून, ३०० नवीन शाळा निर्माण केल्या आहेत. अन्य शाळांच्या तुलनेत १० टक्के निकालही या सुविधांमुळे वाढला आहे. खºया अर्थाने आम आदमी पक्षाच्यादिल्ली सरकारने माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण केले असल्याचा दावा त्यांनी केला. ४० हजार कोटींचे बजेट दिल्ली सरकारचे आहे. ते जर सरकारी शाळा चालवू शकते, तर ३ लाख कोटींचे बजेट असलेल्या महाराष्ट्राला सरकारी शाळा चालविणे का जमू नये, असा सवालही केजरीवाल यांनी केला.सूर्योदयासमयी जिजाऊंना अभिवादनराष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ४२० व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ७ वाजता राजवाड्यामध्ये जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय घोगरे, वंदना घोगरे, जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापक सुभाष कोल्हे, अर्चना कोल्हे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण नगराध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, उपाध्यक्ष सीमा शेवाळे यांनी जिजाऊंना अभिवादन केले. यावेळी जाधव कुळाचे वंशज गणेश राजे जाधव, राजूकाका राजे जाधव, शिवाजी राजे जाधव, विजय राजे जाधव यांनी सहपरिवार महापूजा केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल