शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकेतर कर्मचारीही आमचे ‘गुरु’

By admin | Updated: July 19, 2016 04:23 IST

हल्लीच्या जमान्यात सोशल मीडीयावर मेसेज आणि फोटोस् पाठविले की, गुरुपौर्णिमा साजरी झाल्याचे मानले जाते.

रामेश्वर जगदाळे,

मुंबई- हल्लीच्या जमान्यात सोशल मीडीयावर मेसेज आणि फोटोस् पाठविले की, गुरुपौर्णिमा साजरी झाल्याचे मानले जाते. मात्र अशाच इंटरनेटच्या जाळ््यात अडकलेल्या तरुणाईने हीच गुरुपौर्णिमा आगळ््या वेगळ््या ढंगात साजरी केली आहे. चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत गुरुपौर्णिमा साजरी केली आहे.शाळा असो महाविद्यालय गुरुपौर्णिमा म्हटली की, प्रोफेसर्स आणि शिक्षकांना एखादे फूल देऊन किंवा केवळ शुभेच्छा देऊन साजरी केली जाते. मात्र जयहिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी गुरुपौर्णिमा साजरी केली. त्यात गुरुदक्षिणा म्हणून महिला कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी नथ भेट दिली, आणि पुरुष कर्मचाऱ्यांना गांधी टोपी दिली. तसेच, या सगळ््यांना भेटकार्ड देऊनही शुभेच्छा दिल्या. या महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी आपल्या प्राध्यापकांना पोस्टकार्डच्या माध्यमातूनही भेटवस्तू पाठविणार आहेत. यंगस्टर्सने राबविलेल्या या हटके आयडियाचे महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि प्राचार्यांनी कौतुक केले. याविषयी, मराठी वाड्मय प्रमुख प्रा. ज्युतिका सातघर यांनी सांगितले की, हा उपक्रम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेगळा ठरला. काही कर्मचारी याप्रसंगी भावूकही झाले, त्यामुळे हा उपक्रम अविस्मरणीय ठरला आहे. (युवा प्रतिनिधी)