शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव

By admin | Updated: April 19, 2017 02:40 IST

येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष व मुंबईतील भाजपा आमदार सरदार तारासिंग यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असून त्यांना पदावरुन हटविण्याची शिफारस

नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष व मुंबईतील भाजपा आमदार सरदार तारासिंग यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असून त्यांना पदावरुन हटविण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्यात आली आहे़ बोर्डाचे उपाध्यक्ष सरदारभूपेंद्रसिंह मिन्हास यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़सकाळी नाराज सदस्यांची बैठक झाली. बैठकीला सरदार तारासिंग अनुपस्थित होते. बैठकीत एकूण पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले़ त्यात १० एप्रिल २०१७ रोजी मुंबई येथे घेतलेल्या गुरुद्वारा बोर्डाच्या बैठकीतील सर्व निर्णय रद्द करण्यात आले़ सरदारपरमज्योत सिंह चाहेल यांना पुन्हा सचिव पदावर नियुक्त करण्यात आले़ मुंबईच्या बैठकीत आमदार तारासिंग यांनी चाहेल यांना हटवून भागेंद्रसिंग घडीसाज यांची नियुक्ती केली होती़ दुसऱ्या प्रस्तावानुसार अध्यक्षांना दिलेले अधिकार रद्द करुन आ. तारासिंग यांच्या कार्यकाळातील अनियमिततेची तपासणी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन्याचा निर्णय झाला. अध्यक्षपदाचे सर्व अधिकार शेरसिंग फौजी यांना बहाल करण्यात आले. शिक्षण समितीचे चेअरमन अ‍ॅड़ अमरिकसिंग वासरीकर यांना हटवून त्यांच्या जागी सरदार राजेंद्रसिंग पुजारी यांची नियुक्ती झाली़ बैठकीला बोर्डाचे १७ पैकी १० सदस्य उपस्थित होते़ (प्रतिनिधी)