शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नामकरण खपवून घेणार नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 3, 2016 00:37 IST

न्यू कफ परेड, बीकेसी अनेक्स्, न्यू वरळी अशा गोंडस नावाखाली मुंबईची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राज्य सरकारने नियम करायला हवेत. बिल्डरांना विभागाची

मुंबई : न्यू कफ परेड, बीकेसी अनेक्स्, न्यू वरळी अशा गोंडस नावाखाली मुंबईची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राज्य सरकारने नियम करायला हवेत. बिल्डरांना विभागाची नावे बदलण्याचा अधिकार नाही. सरकारचे नियम, कायदे पाळावेच लागतील. इमारतीत अमक्यालाच घर मिळेल तमक्याला मिळणार नाही अशी बिल्डरांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याच्या निमित्ताने घाटकोपर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, मुंबईचा कोणी एकच मालक नाही. केंद्र सरकार, विमानतळ, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या जमीनी इथे आहेत. या जमीनी केंद्राच्या असल्या तरी त्यांना राज्याचे नियम लागू झाले पाहिजे. हे अधिकार गाजविणार आणि आम्ही यांची धुणीभांडी करायची का, असा सवाल करतानाच राज्य सरकारनेही मुंबईच्या विकासाबाबात पालिकेला विश्वासात घ्यायला हवे, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आडमुठ्या धोरणामुळे मुंबईत कोणताच प्रकल्प पूर्ण झाला नाही. आघाडीच्या नेत्यांनी मुंबईकडे केवळ पैसा मिळविण्याचे मशीन म्हणूनच पाहिले. मुंबईच्या विकासाचा कोणताच निर्णय न घेता केवळ चर्चेत वेळ घालविला. ‘ये तो ट्रेलर हे, पिक्चर अभी बाकी है’, असा डायलॉग मारत आजचे गृहनिर्माण धोरण व्यापक धोरणाचा भाग आहे. पुढे टप्प्या टप्प्याने महत्वाच्या घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.