शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

छायाकल्प चंद्रग्रहणाचे वेध पाळण्याची नाही गरज

By admin | Updated: February 8, 2017 17:35 IST

छायाकल्प चंद्रग्रहणाचे वेध पाळण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली

आप्पासाहेब पाटील/ आॅनलाइन लोकमत सोलापूर, दि. 8 - छायाकल्प चंद्रग्रहणाचे वेध पाळण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, १०, ११ फेब्रुवारी रोजी छायाकल्प चंद्रग्रहण आहे, पृथ्वीच्या गडद व विरळ छाया अशा २ प्रकारच्या सावल्या असतात. त्यापैकी विरळ सावलीतून जेव्हा चंद्र जात असतो तेव्हा जे ग्रहण होते त्यास छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात. या प्रकारच्या ग्रहणामध्ये चंद्रबिंब झाकले जात नाही, तर विरळ सावलीमुळे ते धूसर झालेले दिसते. भारतासह जपान सोडून संपूर्ण आशिया खंड, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. १० फेब्रुवारीला शुक्रवारच्या उत्तर रात्री व ११ फेब्रुवारी शनिवारच्या पहाटे, असे हे ग्रहण दिसणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होईल आणि सकाळी ८ वाजून २३ मिनिटांनी ग्रहण मोक्ष होईल.हे ग्रहण छायाकल्प पद्धतीचे असल्याने धर्मशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम गर्भवती महिलांसह कोणीही पाळण्याची आवश्यकता नाही. १० फेब्रुवारी व ११ फेब्रुवारी रोजी माघस्नान, गुरुप्रतिपदा आहे. परंपरेप्रमाणे हे उत्सव साजरे करता येतील असेही मोहन दाते यांनी सांगितले़