शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विवाहानंतर महिलांना पासपोर्टवरील नाव बदलण्याची गरज नाही- मोदी

By admin | Updated: April 13, 2017 22:35 IST

विवाहानंतर किंवा घटस्फोटानंतर महिलांना पासपोर्टवरील आपले नाव बदलण्याची गरज नाही

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13 -  विवाहानंतर किंवा घटस्फोटानंतर महिलांना पासपोर्टवरील आपले नाव बदलण्याची गरज नाही, अशी घोषणा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. आई-वडिलांचे नाव देऊन या महिला आपले प्रवासाचे कागदपत्रे प्राप्त करू शकतात, असेही त्यांनी सांगितले आहे. पासपोर्टच्या नियमात आता बदल करण्यात आला आहे. महिलांना आता विवाहाचे किंवा घटस्फोटाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. पासपोर्टवर महिलेच्या आई किंवा वडिलांचे नाव आता असणे गरजेचे हवे. इंडियन मर्चंट चेंबर्सच्या महिला शाखेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करताना मोदी म्हणाले की, महिलांना सशक्त करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. मुद्रा लोनचे 70 टक्के कर्ज महिला व्यावसायिकांना देण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत महिलेच्या नावावर घर नोंदणी करण्यास प्राधान्य दिले आहे. सरकारने अनेक योजनांत महिलांना पहिला अधिकार दिला आहे. उज्ज्वला योजनेतून अनेक कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले असून, दोन कोटी महिलांची चुलीच्या धुरापासून मोकळीक होणार आहे. महिलांच्या मातृत्व रजेचा कालावधी 12 आठवड्यांऐवजी आता 26 आठवडे करण्यात आला आहे. गर्भवती महिलेच्या बँक खात्यात 6000 रुपये टाकण्यात येणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे.  मोदी म्हणाले की, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत एक कोटींपेक्षा अधिक बँक खाते उघडण्यात आले आहेत. जिथे महिलांना संधी देण्यात आली तिथे त्यांनी दाखवून दिले की, त्या पुरुषांपेक्षा दोन पाऊले पुढे आहेत. डेअरी आणि पशुधन क्षेत्रांमध्ये महिलांचे योगदान मोठे आहे.