शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

सभापतींवरील अविश्वास प्रस्ताव पुढील अधिवेशनात

By admin | Updated: December 13, 2014 02:30 IST

विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव या अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता नाही.

नागपूर : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव या अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता नाही. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनातच या ठरावावर चर्चा होऊ शकते.
सभापती देशमुख यांच्या विरोधात 11 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला. विधिमंडळ कामकाजाच्या नियमानुसार प्रस्ताव दाखल झाल्यानंतर  14 दिवसांनंतर तो चर्चेला घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार 25 डिसेंबर रोजी ही मुदत संपते. अधिवेशनाचा कामकाज सल्लागार समितीने आतार्पयत निश्चित केलेला कालावधी 18 डिसेंबर्पयत आहे. हा कालावधी वाढवून 25 तारखेच्या पुढे जाण्याची शक्यता धूसर आहे. शिवाय नियमानुसार 14 दिवसांचा कालावधी झाल्यानंतर पुढील 1क् दिवसांत खुद्द सभापतीच हा ठराव केव्हा चर्चेला घ्यायचा त्याचा निर्णय करु शकतात, अशी तरतूद असल्याने जानेवारीच्या 4 तारखेला ही 1क् दिवसांची मुदत संपते. अधिवेशन इतके दीर्घकाळ चालणो अशक्य असल्याने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव चर्चेला येणो अशक्य आहे. अधिवेशनाच्या अखेरीस विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली तर विधान परिषदेतही घोषणा होऊ शकेल. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आपला ठराव मागेही घेऊ शकते. (विशेष प्रतिनिधी)