शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आगेच्या मारेक-यांना फाशी द्या - भालचंद्र मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 04:34 IST

दलित अल्पवयीन तरुण नितीन आगे प्रकरणात सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यामुळे, सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने नियोजन आयोगाचा

मुंबई : दलित अल्पवयीन तरुण नितीन आगे प्रकरणात सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यामुळे, सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने नियोजन आयोगाचा, माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राजगृह ते चैत्यभूमी असा लाँग मार्च काढला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून दोषींना फाशी देण्याची मागणी करणाºया या मार्चमध्ये नितीनचे वडील राजू आगेदेखील होते. मार्च चैत्यभूमीवर पोहोचल्यानंतर मुणगेकर यांनी सरकारवर टीका केली. मार्चमध्ये विधि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. १ जानेवारीपासू राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येणार आहे.तपास सुधारित कायद्यानुसार व्हावामुळात नितीनचा खून २८ एप्रिल २०१४ रोजी झाला. या आधी ४ मार्च २०१४ रोजी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९च्या कायद्यात सुधारणा झाली होती, तरीही चौकशी अधिकाºयांनी जुन्या कायद्यानुसार तपास केला. परिणामी, या हत्येचा पुनर्तपास सुधारित कायद्यानुसार सीबीआयने करण्याची मागणीही मुणगेकर यांनी या वेळी केली.