शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्य संकलनातून खत अन् नैसर्गिक रंगांचा ‘पुणो पॅटर्न’

By admin | Updated: September 14, 2014 01:34 IST

पुणो महापालिकेकडून 14 वर्षापासून राबविली जात असलेली निर्माल्य संकलन मोहीम नदीप्रदूषण रोखण्यासाठी आदर्शवत ठरत आहे.

सुनील राऊत - पुणो
पुण्याचा वैभवशाली गणोशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी पुणो महापालिकेकडून 14 वर्षापासून राबविली जात असलेली निर्माल्य संकलन मोहीम नदीप्रदूषण रोखण्यासाठी आदर्शवत ठरत आहे.  मोहिमेच्या पहिल्या वर्षी  2क्क्1मध्ये  अवघे 15 टन निर्माल्य संकलित झाले होते. त्यानंतर प्रशासनाने हे संकलन वाढविण्यासाठी  राबविलेल्या उपाययोजना आणि या मोहिमेत महापालिकेच्या खांद्याला खांदा देत उभे राहिलेले  नागरिक, तसेच स्वयंसेवी संस्थांमुळे  यंदाच्या वर्षी तब्बल 4क्क् टन निर्माल्य महापालिकेने संकलित केले. 
पुण्यातील गणोशोत्सव जगप्रसिद्ध असल्याने या उत्सवात जगभरातील भाविक पुण्यात हजेरी लावतात. तसेच, दर वर्षी या उत्सवात सहभागी होणा:या मंडळांची, तसेच घरगुती उत्सवाची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या काळात बाप्पांना वाहिलेल्या दूर्वा, हार, फुले, नारळ, बेलपत्र, कागदी आभूषणो, तसेच फळांचे 1क् दिवसांचे निर्माल्य मोठय़ा प्रमाणात निघते. हे निर्माल्य नागरिकांकडून गणोशमूर्तीचे विसजर्न करताना थेट नदीत टाकले जाते. परिणामी, नदीप्रदूषण तर होतेच, तसेच याच नदीत सांडपाणी सोडले जात असल्याने निर्माल्याचे पावित्र्यही धोक्यात येते.  
 दहा वर्षापूर्वी शहरातील मुळा-मुठा नदीची अवस्था अगदी बिकट बनली होती. महापालिकेकडून शहरात निर्माण होणारे सर्व सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने या निर्माल्याचे पावित्र्य जपले जात नव्हते. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून शहरात ‘स्वच्छ’ या संस्थेच्या  मदतीने 2क्क्1मध्ये विसजर्न घाटांवरच नागरिकांना आवाहन करून निर्माल्य त्या ठिकाणी ठेवलेल्या कलशांमध्ये ठेवण्यासाठी विनंती करण्यात आली. मात्र, त्यास काही संस्थांकडून विरोध झाला. त्या वर्षी महापालिकेस थोडय़ा प्रमाणात निर्माल्य  संकलित करण्यात यश आले. त्यानंतरही न डगमगता महापालिकेकडून या उपक्रमात आणखी सुधारणा करण्यात आली. त्यामुळे 2क्क्5मध्ये हे संकलन सुमारे 5क् ते 6क् टनांच्या घरात पोहोचले तर 2क्क्9-1क्मध्ये हे संकलन सुमारे 15क् टनांर्पयत पोहोचले. 
 
पुणोकरांचा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील वर्षीपासून गणोश मंडळाच्या निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेद्वारे काही मंडळांसाठी हा उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून  राबविण्यात आला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील वर्षी सर्व शहरासाठी हा उपक्रम राबविण्यात येईल.
 
महापालिकेकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आल्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाते.  निर्माल्य महापालिकेच्या शहरातील विविध गांडूळखत प्रकल्प, तसेच ओला कचरा प्रक्रिया करणा:या प्रकल्पांमध्ये पाठवून त्याचे खत तयार केले जाते. वेगळी केलेली फुले ही येरवडा कारागृहातील कैदी अथवा स्वयंसेवी संस्थांना दिली जातात. त्या फुलांचे नैसर्गिक रंग केले जातात.