शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ तृतीयपंथीही यंदा देणार सीईटी!

By admin | Updated: April 18, 2017 05:52 IST

तंत्रशिक्षण अभ्यासक्र मांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) यंदा ३ लाख ८९ हजार अर्ज दाखल झाले आहेत

प्राची सोनवणे , नवी मुंबईतंत्रशिक्षण अभ्यासक्र मांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) यंदा ३ लाख ८९ हजार अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे ९ तृतीयपंथीयांनीही यंदा सीईटीसाठी अर्ज केले आहेत.परीक्षा अर्जात विद्यार्थ्यांचे लिंग लिहिताना स्त्री- पुरु ष यांच्याबरोबर ‘इतर’ असा पर्यायही उपलब्ध करून देण्याचे आदेश केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार हा पर्याय गेल्या वर्षीपासून उपलब्ध करून देण्यात आला. मात्र गेल्या वर्षी त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. यंदा परीक्षा अर्जात नऊ विद्यार्थ्यांनी ‘इतर’ पर्याय निवडला आहे. राज्यभरातील १ हजार ११० केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. यंदा सीईटीसाठी आलेल्या अर्जांत ८० हजारांची वाढ झाली आहे.महत्त्वाच्या तारखा२४ एप्रिल- प्रवेशपत्र उपलब्ध होईल. ११ मे - सीईटी परीक्षेची तारीख ४ जूनपूर्वी- निकाल जाहीर केला जाईल.