शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियनचा महिलेला लाखोंचा गंडा

By admin | Updated: June 28, 2016 03:45 IST

१५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन भामट्यांना औरंगाबाद पोलिसांनी थेट दिल्लीत धडक कारवाई करीत मोठ्या शिताफीने अटक

औरंगाबाद : येथील महिलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन भामट्यांना औरंगाबाद पोलिसांनी थेट दिल्लीत धडक कारवाई करीत मोठ्या शिताफीने अटक केली. उजेह आॅगस्टीन उगो चिक्वू आणि चुक्वीक जॉर्ज (सध्या रा. दिल्ली) अशी या विदेशी ठगांची नावे आहेत.समर्थनगर येथील संपदा (नाव बदलेले) या ४८ वर्षीय महिलेचा मोबाइल क्रमांक मिळवून १५ एप्रिल रोजी जेम्स ड्युकने व्हॉट्सअ‍ॅपवर संभाषण केले. स्वत:ची मरीन टूर्स नावाची ट्रॅव्हल्स एजन्सी आणि वर्ल्ड क्लास वाइल्डलाइफ अ‍ॅण्ड ग्लेसिअर क्रुइसेस ही शिपिंग कंपनी असल्याचे सांगून दिल्लीत कार्यालय सुरू करायचे असून, त्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्याची आम्हाला कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती करावयाची असल्याचे सांगितले. मलेशिया येथून एक पार्सल पाठवीत असून त्यात अडीच लाख अमेरिकन डॉलर,अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल आणि इतर गॅजेटस् असल्याचे त्यांना सांगितले. हे पार्सल कस्टममधून सोडविण्यासाठी आधी अडीच लाख आणि नंतर साडेचार लाख रु पये देण्यास सांगितले. संपदा यांनी ते आयसीआयसीआय बँकेतील खात्यात जमा केले. याप्रकरणी मनी लॅण्डरिंगची केस होऊ शकते, असे धमकावित भामट्यांनी पंधरा लाखांची मागणी केली. संपदा यांनी भीतीपोटी पुन्हा ९ लाख जमा केले. त्यानंतरही आणखी १५ लाखांची मागणी केली.>दिल्लीतून अटक : सायबर क्राइम सेलच्या मदतीने दिल्लीतील छतरपूर भागातील हॉटेल्स होडल्स येथे २४ जूनच्या रात्री दोघे येणार असल्याचे समजले. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी दिल्ली पोलिसांबरोबर भामट्यांवर झडप घातली.