शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वादळाची नांदी

By admin | Updated: February 24, 2017 05:14 IST

मुंबई महापालिकेत शिवसेना क्रमांक १चा पक्ष ठरला आहे. तर भाजपा दुसऱ्या स्थानी आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना क्रमांक १चा पक्ष ठरला आहे. तर भाजपा दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसच्या जागा २०१२मध्ये ५२ होत्या त्या घसरून ३१ झाल्या आहेत. तर मनसेची मोठी घसरगुंडी होत त्यांची आकडेवारी २८ वरून ७वर आली आहे. शिवसेना-भाजपाच्या संग्रामात राष्ट्रवादीचेही नुकसान झाले. १३ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला ९वर समाधान मानावे लागले आहे. मुंबईत बहुमतासाठी ११४ जागांची गरज आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपामध्ये प्रचंड रस्सीखेच होणार आहे. भाजपाने आपल्याकडे आणखी ४ नगरसेवक असल्याचे सूतोवाच केलेले आहे. आपण क्रमांक १चा पक्ष आहोत, हे सांगण्यासाठीची धडपड आता सुरू झालेली आहे. महापौरपदावर दावा सांगण्यासाठी सुरुवातीला दावे-प्रतिदावे रंगतील. युती पुन्हा करायची झाल्यास मोठ्या तडजोडीची भाषा अर्थातच होणार आहे. शिवसेनेचा प्रयत्न भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा होता. त्यात किती यश येईल, हे समजण्यासाठी पुढचे काही दिवस जातील. शिवसेना आणि काँग्रेस जवळ आल्यास सेनेला सत्तेजवळ जाणे शक्य होईल. पण एवढे करूनही त्यांना अन्य पक्षांचीही मदत घ्यावी लागेल. मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले असले तरी तडजोड करण्यासाठी मनसेला नक्कीच महत्त्व येणार आहे. मुंबईतील संघर्ष मात्र सुरूच राहणार आहे. मुंबईपक्षजागाभाजपा८२शिवसेना८५काँग्रेस३१राष्ट्रवादी0९मनसे०७