शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मी ठरवणार यापुढचा मुख्यमंत्री - जानकर

By admin | Updated: June 26, 2016 02:45 IST

राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे. दुर्लक्षित समाज घटकाचा पाठिंबा या पक्षाला मिळत असल्याने आगामी निवडणुकीत त्याची प्रचिती येईल. यापुढचा मुख्यमंत्री मीच ठरवणार आहे

सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे. दुर्लक्षित समाज घटकाचा पाठिंबा या पक्षाला मिळत असल्याने आगामी निवडणुकीत त्याची प्रचिती येईल. यापुढचा मुख्यमंत्री मीच ठरवणार आहे, असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केला. सोलापुरातील अंबर मैदानावर रासपचा राज्यस्तरीय संकल्प मेळावा शनिवारी दुपारी पार पडला. त्या वेळी मेळाव्यास मार्गदर्शन करताना जानकरांनी पक्षाची पुढील रणनीती मांडली. ते म्हणाले, १३ वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना केली. निवडणुकीच्या गणितात मी कमी पडलो. मराठवाड्यात अडचण नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात खूप काम करावे लागणार आहे. फाटक्या माणसांमध्ये आम्ही विश्वास निर्माण करू शकलो. त्याच बळावर गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तराखंड या चार राज्यांत पक्षाला मान्यता मिळाली आहे. पक्षाला राष्ट्रीय चेहरा देण्यासाठी यापुढची रणनीती मला आखावी लागणार आहे. (प्रतिनिधी)रासपचे सोशल इंजिनीअरिंगकेवळ धनगरांचा पक्ष म्हणून रासपची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न आ. जानकर यांच्याकडून केला जात आहे. आजच्या मेळाव्यात दलित, मुस्लीम, मराठा, लिंगायत, माळी आदी दुर्लक्षित समाज घटकाला सोबत घेऊन यापुढची राजकीय वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.