शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षअखेरीस आणखी ५० शहरांत मिळणार यूरो - ४ पेट्रोल

By admin | Updated: May 10, 2014 00:02 IST

सरकारकडून वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी ५० प्रमुख शहरांत यूरो ४ मानक पेट्रोल आणि डीझेलचा पुरवठा करणार आहे.

नवी दिल्ली : सरकारकडून वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी ५० प्रमुख शहरांत यूरो ४ मानक पेट्रोल आणि डीझेलचा पुरवठा करणार आहे. वर्तमान काळात यूरो ४ किंवा भारत ४ मानकाच्या पेट्रोल किंवा डिझेलचा पुरवठा दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि लखनौसह २६ शहरात करण्यात येणार आहे. यूरो ४ उत्सर्जक मानक पूर्ण करणार्‍या निम्नस्तर सल्फरयुक्त पेट्रोल व डिझेलची विक्री एक एप्रिल २०१०पासून दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, कानपूर, आग्रा, पुणे, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ आणि सोलापूर सारख्या १३ शहरात सुरु करण्यात आली होती. उर्वरित देशात यूरो १३ किंवा बीएस ३ श्रेणीतील इंधनाचा पुरवठा केला जात होता. (लोकमत न्यूज नेटवर्क) यानंतर यूरो ४ ग्रेडच्या इंधनाचा पुरवठा आणखीन १३ शहरात करण्यात आला. पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका आदेशानुसार, मंत्रालयाने वाहन इंधन धोरणाच्या शिफारशीनुसार मार्च २०१५पर्यंत ५० शहरांत बीएस ४ इंधन उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वाधिक प्रदूषित व ज्या शहरांची लोकसंख्या १० लाखापेक्षा पुढे आहे, अशा शहरांना यासाठी पसंती देण्यात येणार आहे. या शहरांची ओळख पटविण्याकरिता अतिरिक्त व्यवस्थापक (पेट्रोलियम, नियोजन व विश्लेषण) यांच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तल कंपन्यांनी सांगितले की, यूरो ४ श्रेणीतील पेट्रोलवर प्रति लीटर ४१ पैसे आणि डिझेलवर २६ पैशांचा अतिरिक्त खर्च होईल. तेल कंपन्यांनी २००५ मध्ये यूरो २ आणि यूरो ३ मानक इंधनाचा पुरवठा सुरु करण्यासाठी ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)