शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचे जोरदार स्वागत

By admin | Updated: March 28, 2017 00:00 IST

गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि त्यात असणारा तरु णांचा सहभाग लक्षणीय असतो.मराठी नवीन वर्षाचे आजकाल ज्या पद्धतीने स्वागत केले जाते ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहेमराठी नवीन वर्षाच्या स्वागताला मुंबई आज सजलीगुढीपाडव्याची तयारी रंगात असताना गिरणगावात निघालेल्या पालखी सोहळ्याने खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीची झलक दाखवली.हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला गिरणगावातील घोडपदेव परिसरात रंगलेल्या पालखी सोहळ्याने ...

गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि त्यात असणारा तरु णांचा सहभाग लक्षणीय असतो.

मराठी नवीन वर्षाचे आजकाल ज्या पद्धतीने स्वागत केले जाते ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे

मराठी नवीन वर्षाच्या स्वागताला मुंबई आज सजली

गुढीपाडव्याची तयारी रंगात असताना गिरणगावात निघालेल्या पालखी सोहळ्याने खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीची झलक दाखवली.

हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला गिरणगावातील घोडपदेव परिसरात रंगलेल्या पालखी सोहळ्याने गुढीपाडव्याला चार चाँद लावले

भगव्या फेटयातील बुलेटवर स्वार झालेल्या तरुणी पारंपारिक मराठमोळया पोषाखात नटलेले तरुण-तरुणींचा अभुतपुर्व समावेश होता

चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासूनच मराठी नववर्षाची सुरुवात होते.

गिरगाव भागात निघणा-या शोभा यात्रांबद्दल विशेष आकर्षण असते. दरवर्षी या शोभायात्रांमध्ये एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न होतो.

शोभा यात्रांची भव्यता त्यातून घडणारे संस्कृती परंपरांचे दर्शन मनाला भारावून टाकणारे आहे.

प्रमुख रस्ते चौक गल्लीबोळ या शोभा यात्रांमध्ये सहभागी झालेल्या नागरीकांनी भरुन गेले

आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईसह ठाणे डोंबिवली पुणे नाशिक अशा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शोभा यात्रा निघाल्या आहेत.