शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस संघटनेसाठी नव्याने याचिका

By admin | Updated: August 18, 2015 01:17 IST

पोलीस संघटना स्थापन करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवीन रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

नागपूर : पोलीस संघटना स्थापन करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवीन रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.याचिकाकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी यापूर्वी समान उद्देशाकरिता दाखल याचिका मागे घेण्यात आली होती. जुनी याचिका केवळ उमेश मारोडकर यांनी सादर केली होती. नवीन याचिकाकर्त्यांमध्ये मारोडकर यांच्यासह १३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. १९८२ पूर्वी पोलिसांना संघटना स्थापन करण्याची परवानगी होती. १५ आॅगस्ट १९८२ रोजी पोलिसांनी वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यामुळे शासनाने आंदोलनातील कर्मचाऱ्यांना निलंबित करून संघटनेवर बंदी आणल्याचे बोलले जाते. परंतु, यासंदर्भात पुरावे उपलब्ध नाहीत.सन २०१०-११मध्ये पोलिसांना संघटना स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. ही मागणी अमान्य करण्यात आली. राज्यघटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ इत्यादी राज्यांमध्ये पोलिसांची संघटना आहे. यामुळे महाराष्ट्रात पोलीस संघटनेला मान्यता नाकारणे अवैध असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.