शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

काँग्रेसच्या यादीत नव्या-जुन्यांचा मेळ

By admin | Updated: September 28, 2014 02:27 IST

विधानसभा निवडणुकीसाठी 143 आणि 3क् उमेदवारांची अनुक्रमे दुसरी आणि तिसरी यादी जाहीर करण्यात आली.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी 143 आणि 3क् उमेदवारांची अनुक्रमे दुसरी आणि तिसरी यादी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल, उद्योग मंत्री नारायण राणो यांचे पुत्र नितेश आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
स्वत: राणो कुडाळमधून लढणार असून नितेश कणकवलीमधून लढतील. रोहिदास पाटील यांना आधी उमेदवारी जाहीर करण्यात आली पण नंतर त्यांना बदलून त्यांचे पुत्र कुणाल यांना संधी देण्यात आली. काँग्रेसच्या यादीमध्ये सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आदींचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांचा पत्ता कापून त्यांच्या जवळच्या नातेवाइक डॉ.आसावरी देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली. संजय देवतळे यांनी बंडखोरी करीत भाजपाची उमेदवारी घेतली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्ती राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना नागपूर जिल्ह्यातील कामठीची उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्वी असलेल्या जागांवरील उमेदवारांचा यादीमध्ये भरणा असल्याने अनेक ठिकाणी नवीन चेहरे दिसतात. 
काँग्रेसच्या दुस:या यादीतील उमेदवार असे  
नंदुरबार - कुणाल वसावे,  धुळे शहर - साबीर शेख, चोपडा -ज्ञानेश्वर भदाले, भुसावळ - शैलेश नन्नावरे, जळगाव शहर - डॉ.राधेश्याम चौधरी, जळगाव ग्रामीण - दिलीप पाटील, अमळनेर - गिरीश पाटील, एरंडोल - डॉ.प्रवीण वाघ, चाळीसगाव - अशोक खलाने, पाचोरा - प्रदीप पवार, मुक्ताईनगर - योगेंद्र पाटील, मलकापूर - डॉ.अरविंद कोलते, सिंदखेडराजा - प्रदीप नगारे, मेहकर - लक्ष्मणराव घुमरे, जळगाव जामोद - रामविजय बुरुंगले, अकोला पश्चिम - उषा विरक, अकोला पूर्व - डॉ.सुभाष कोरपे, मुर्तिजापूर - श्रवण इंगळे, वाशिम - सुरेश इंगळे, कारंजा - ज्योती गणोशपुरे, बडनेरा - सुलभा खोडके, अमरावती - रावसाहेब शेखावत, दर्यापूर - सिद्धार्थ वानखेडे, मोर्शी - नरेशचंद्र ठाकरे, हिंगणघाट - उषाकिरण थुटे, वर्धा - शेखर शेंडे, कामठी - राजेंद्र मुळक, भंडारा - युवराज वासनिक, अजरुनी मोरगाव - राजेंद्र नंदागवळी, तिरोडा - पी.जी.कटरे, अहेरी - मुक्तेश्वर गावडे, चंद्रपूर - महेश मेंढे, बल्लारपूर - घनश्याम मुलचंदानी, वरोरा - डॉ.आसावरी विजय देवतळे.
दिग्रस - देवानंद पवार, आर्णी - शिवाजीराव मोघे, पुसद - सचिन नाईक, लोहा - डॉ.श्याम तेलंग, नायगाव - वसंतराव चव्हाण, वसमत - अब्दुल हफीज रहमान, परभणी - खान इर्फान रहमान, गंगाखेड - हरिभाऊ शेळके, पाथरी - सुरेश वरपुडकर, परतूर - सुरेश जेथलिया, घनसावंगी - संजय लाखे पाटील, बदनापूर - सुभाष मगरे, भोकरदन - सुरेश गवळी, कन्नड - नामदेवराव पवार, औरंगाबाद मध्य - एम.एम.शेख, पैठण - रवींद्र काळे, गंगापूर - शोभाताई खोसरे, नांदगाव - अनिल अहेर, बागलाण - जयश्री बरडे, कळवण - डी.के.गांगुर्डे, चांदवड - शिरीश कोतवाल, येवला - निवृत्ती तात्या लहरे, निफाड - राजाराम पानगव्हाणो, दिंडोरी - रामदास चारोसकर, नाशिक पूर्व - उद्धव निमसे, नाशिक पश्चिम - दशरथ पाटील, देवळाली - गणोश उन्हवणो, डहाणू - रमेश पडावले, जुन्नर - गणपत कुलवाडे, आंबेगाव - संध्या बाणखेले, खेड आळंदी - वंदना सातपुते, शिरुर - अरविंद ढमढेरे, दौंड - पोपटराव ताकवणो, बारामती - अॅड. आकाश विजयराव मोरे, पुरंदर - संजय जगताप, मावळ - किरण गायकवाड, चिंचवड - कैलाश कदम, पिंपरी - मनोज कांबळे, भोसरी - हनुमंतराव भोसले, वडगाव शेरी - चंद्रकांत छाजेड, खडकवासला - श्रीरंग चव्हाण पाटील, पर्वती - अॅड.अभय छाजेड, हडपसर - कमलताई बेहरे, आष्टी - मीनाक्षी पाटील, उद्गीर - प्रा.रामकिसन सोनकांबळे, उस्मानाबाद - विश्वास जगदेवराव शिंदे, परांडा - प्रशांत छेडे, करमाळा - जयंतराव जगताप, बार्शी - सुधीर गाडवे, मोहोळ - गौरव खरात, पंढरपूर - भारत भालके, सांगोला - जगदीश बाबर, माळशिरस - राजेश गुजर, फलटण - दिगंबर अवघडे, वाई - मदन भोसले, कोरेगाव - विजयराव कानसे, माण खटाव - जयकुमार गोरे, कराड उत्तर - धैर्यशील कदम, पाटण - हिंदुराव पाटील, सातारा - रजनी दीपक पवार, दापोली - सुजित ङिामण, गुहागर - संदीप सावंत, चिपळूण - रश्मी कदम, र}ागिरी - रमेश किर, सावंतवाडी - चंद्रकांत गावडे, चंदगड - भरमू पाटील, राधानगरी - बजरंग देसाई, शाहूवाडी - करणसिंह गायकवाड, मिरज - सिद्धेश्वर जाधव, इस्लामपूर - जितेंद्र पाटील, शिराळा - सत्यजित देशमुख, तासगाव कवठे माहांकाळ - सुरेश शेंडगे, जत - विक्रमसिंह सावंत. (विशेष प्रतिनिधी) 
 
काँग्रेसची तिसरी यादी
धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील, भुसावळ - पुष्पा जगन्नाथ सोनवणो, काटोल - दिनेश ठाकरे, हिंगणा - कुंदा राऊत, उमरेड - संजय मेश्रम, यवतमाळ - राहुल ठाकरे, किनवट - नामदेव केशवे, मालेगाव बाह्य - डॉ.राजेंद्र ठाकरे, सिन्नर - संपतराव काळे, उल्हासनगर - प्रकाश कुकरेजा, श्रीवर्धन -उदय काठे, कोथरूड - उमेश कंधेरे, हडपसर - चंद्रकांत शिवरकर, अकोले - सतीश भांगरे, कोपरगाव - नितीन औताडे, नेवासा - दिलीप वाकचौरे, शेवगाव - अजय रकटाटे, राहुरी - अमोल जाधव, पारनेर - डॉ.भास्करराव शिरोळे, श्रीगोंदा - हेमंत ओगले, कजर्त-जामखेड - किरण ढोबे पाटील, गेवराई - अॅड.सुरेश हट्टे, माजलगाव - सज्रेराव काळे, बीड - श्रीराज देशमुख, भोकर- अमिता अशोक चव्हाण केज - डॉ.अंजली घाडगे, परळी - राजेसाहेब देशमुख, अहमदपूर - विठ्ठलराव माकणो, माढा - कल्याण काळे, कणकवली - नितेश राणो, कागल - संतान बारदेसकर. 
 
विक्रमगड - अशोक पाटील, भोईसर - भूपेंद्र मडावी, नालासोपारा - अशोक पेंढारी, भिवंडी ग्रामीण - सचिन शिंगडा, शहापूर - पद्माकर केवरी, भिवंडी पूर्व - मोहम्मद अन्सारी, कल्याण पश्चिम - सचिन पोटे, मुरबाड - अॅड.राजेश घोलप, अंबरनाथ - कमलाकर सूर्यवंशी, कल्याण पूर्व - विजय मिश्र, डोंबिवली - संतोष केणी, कल्याण ग्रामीण - शारदा पाटील, मिरा भाईंदर - याकूब कुरेशी, कोपरी पाचपाखाडी - मनोज तुकाराम शिंदे, मुंब्रा कळवा - यासीन कुरेशी, ऐरोली - रमाकांत म्हात्रे, बेलापूर - नामदेव भगत, बोरीवली - अशोक सुत्रळे, मागाठाणो - सचिन सावंत, विक्रोळी - संदेश म्हात्रे, भांडूप पश्चिम - श्याम सावंत, कांदीवली पूर्व - रमेशसिंह ठाकूर, गोरेगाव - गणोश कांबळे, घाटकोपर पूर्व - रामगोविंद यादव, मानखुर्द शिवाजी नगर - युसुफ अब्राहनी, अणुशक्तीनगर - राजेंद्र माहूलकर, कुर्ला - ब्रrानंद शिंदे, वांद्रे पूर्व - संजय बागडी, माहीम - प्रवीण नाईक, वरळी - दत्ता नवघरे, शिवडी - मनोज जामसूदकर, पनवेल - आर.सी.घरत, कजर्त - शिवाजी खारिक, महाड - माणिकराव जगताप.