शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नोटेची नवलाई

By admin | Updated: November 11, 2016 02:18 IST

बँकेत ८ वाजताच जाऊन पोहोचलेल्या पुण्यातील विशाल मुंदडा या तरुणाच्या हातात सकाळी सकाळी २०००ची पहिली करकरीत नोट पडली आणि नव्या नोटेच्या नवलाईचा कोण आनंद

पुणे : बँकेत ८ वाजताच जाऊन पोहोचलेल्या पुण्यातील विशाल मुंदडा या तरुणाच्या हातात सकाळी सकाळी २०००ची पहिली करकरीत नोट पडली आणि नव्या नोटेच्या नवलाईचा कोण आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला. आत्तापर्यंत २००० ची नोट व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियावरूनच दिसून येत होत्या. १०० आणि ५०० च्या नोटेने तर आदल्या दिवशी दिवसभर छळले होते. कधी एकदा निदान १०० च्या नोटा हातात येतात म्हणून आज सकाळपासूनच तमाम पुणेकरांनी बँकेत धाव घेतली होती. बँकेत एक्स्चेंजमध्ये २००० रु.ची नव्याने चलनात आलेली नोट मिळते, यासाठी सगळेच पुणेकर हरखून गेले होते. विशालने ‘लोकमत’ला त्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, ‘‘मी सकाळी आठ वाजता कॉसमॉस बॅँकेत गेलो होतो. नऊ वाजता बॅँक उघडली. बॅँक कर्मचाऱ्यांसह मी सर्वांत आधी बॅँकेत प्रवेश केला. बँक कर्मचाऱ्यांनी मला पैसे बदलण्यासाठी फॉर्म दिला. मी माझ्या जवळच्या ५००च्या जुन्या नोटा, त्याचे सिरियल नंबर व आधार कार्ड जोडून जमा केले. त्यानंतर कॅशियरने माझ्यासमोर एका भल्या मोठ्या लोखंडीच्या पेटेतून नवीन २००० नोटांचे बंडल काढले. काही क्षण कॅशियरदेखील अवाक् होऊन नोटांकडे पाहात होता. नवीन प्लॅस्टिकचा पातळ थर असलेली अगदी हलकी पहिली नोट हातात घेतल्यानंतर काही वेळ माझा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता. ही नोट खरी आहे का... मी दोन-तीन वेळा कॅशिअरकडेही विचारणा केली. लहानपणी खेळत असलेल्या व्यापार खेळातील नोटांसारखीच ती २०००ची नोट मला भासत होती. (वार्ताहर)