शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांनी क्षयासाठी नवे औषध

By admin | Updated: February 24, 2016 01:36 IST

औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगाची समस्या जगभरात वाढत आहे. टीबीला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असूनही, ‘मल्टि ड्रग्ज रजिस्टंट’ (एमडीआर), ‘एक्स्टेंसिव्हली ड्रग्ज रजिस्टंट

मुंबई : औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगाची समस्या जगभरात वाढत आहे. टीबीला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असूनही, ‘मल्टि ड्रग्ज रजिस्टंट’ (एमडीआर), ‘एक्स्टेंसिव्हली ड्रग्ज रजिस्टंट’ (एक्सडीआर) या क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आता तब्बल ४० वर्षांनी आलेले ‘बेडाक्विलिन’ हे औषध टीबी रुग्णांसाठी आधार ठरणार आहे. केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एक्सडीआर क्षयरोगींंना हे औषध देण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’ दिली. क्षयरोगावर उपचारासाठी १३ औषधे उपलब्ध आहेत, पण त्यास क्षयरोगाचे जंतू दाद देईनासे झाले आहेत. त्यामुळे क्षयरोगाला आळा घालण्यासाठी तब्बल ४० वर्षांनी नवीन औषध तयार करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयाबरोबर हे औषध शिवडी क्षयरोग रुग्णालयातील एक्सडीआर रुग्णांनाही दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)बेडाक्विलिनचे फायदेया औषधाची सकारात्मक बाब म्हणजे हे औषध रक्तात ५ ते ६ महिने राहते. सध्या वापरली जाणारी औषधे काहीच दिवस रक्तात राहतात, त्यामुळे या औषधांचा रुग्णांना गुण कमी येतो. नवीन औषधामुळे दाद न देण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.