शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

By admin | Updated: December 6, 2014 15:59 IST

विधानभवनात शुक्रवारी शिवसेनेच्या व भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ -  विधानभवनात शुक्रवारी शिवसेनेच्या व भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून असलेली भाजपा- शिवसेना युती या विधानसभा निवडणुकीपूर्वी संपुष्टात आली होती. मात्र सलग तीन आठवडे विरोधी पक्षाची भूमिका निभावणारी शिवसेना भाजपासोबत युती करत शुक्रवारी सत्तेत सहभागी झाली. भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सेना- भाजपा मिळून२० मंत्र्यांचा शपथविधी विधिमंडळ प्रांगणात पार पडला.
 
खातेवाटप खालीलप्रमाणे :
कॅबिनेट मंत्री
भाजपा -  गिरीश बापट - अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन, संसदीय कामकाज,  गिरीश महाजन - जलसंपदा, चंद्रशेखर बावनकुळे - ऊर्जा, बबनराव लोणीकर - पाणीपुरवठा व स्वच्छता, राजकुमार बडोले - सामाजिक न्याय, 
 
शिवसेना
दिवाकर रावते - परिवहन, सुभाष देसाई - उद्योग, रामदास कदम - पर्यावरण, एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), डॉ. दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण
 
राज्यमंत्री : 
 
भाजपा - प्रा. राम शिंदे - गृह, पणन, सार्वजिक आरोग्य, पर्यटन, विजय देशमुख - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग,  राजे अंबरीश अत्राम - आदिवासी विकास,  डॉ. रणजित पाटील - विधी व न्याय, प्रवीण पोटे-पाटील - उद्योग व खणीकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम
 
शिवसेना - संजय राठोड - महसूल, दादा भुसे- सहकार, विजय शिवतारे - जलसंपदा, जलसंधारण, दीपक केसरकर - वित्त, ग्रामविकास, रवींद्र वायकर - गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण