शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बसेसचा ‘धडाका’

By admin | Updated: August 27, 2015 03:10 IST

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नव्या बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २0१६ पर्यंत १,८00 बसेसची बांधणी होऊन त्या ताफ्यात आणल्या जाणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.

मुंबई : एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नव्या बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २0१६ पर्यंत १,८00 बसेसची बांधणी होऊन त्या ताफ्यात आणल्या जाणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले. एसटी महामंडळाकडून प्रत्येक वर्षी नवीन बसेसची बांधणी केली जाते. पुण्यातील दापोडी, औरंगाबादमधील चिखलठाणा, नागपूरमधील हिंगणा या तीन ठिकाणी मध्यवर्ती वर्कशॉप असून निमआराम, शहरी व साध्या बसेसची बांधणी करून त्या नव्याने आणल्या जातात. मात्र आता त्याची संख्या आणखी वाढवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, तब्बल १,८00 बसेसची बांधणी करून त्या ताफ्यात आणल्या जातील, असे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. या नवीन बसेस २0१६ च्या मार्च महिन्यापर्यंत येतील. त्याचप्रमाणे एसटीने ३९ आसन क्षमतेच्या रिअर एअर सस्पेन्शन प्रणाली असलेल्या बसेस चालनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८00 निमआराम रिअर एअर सस्पेन्शन प्रणाली चालनात आल्या आहेत. तर निमआराम बसेसमधील सीटमध्ये बदल करीत त्या पुशबॅक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)१२८ निमआराम बसेस२0१४-१५ या वर्षात ६७६ नवीन बसेस एसटी महामंडळाला उपलब्ध झाल्या होत्या. यापैकी ५४८ परिवर्तन व शहरी आणि १२८ निमआराम बसेसचा समावेश होता.