शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सट्ट्याचे देशभरात जाळे

By admin | Updated: March 21, 2016 03:24 IST

पोलिसांकडून सट्टेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी आकोटसारख्या छोट्या शहरातून सट्ट्याचे जाळे देशभरात विणले गेले असल्याची माहिती

अकोला : पोलिसांकडून सट्टेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी आकोटसारख्या छोट्या शहरातून सट्ट्याचे जाळे देशभरात विणले गेले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सट्टा‘नरेश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील बुकीने स्वत:चा अत्याधुनिक अड्डाच तयार केला असून, हॉटलाइन आणि लॅपटॉपसह सर्वच सोयी येथे उपलब्ध असतात. तब्बल २४ मोबाइल फोनच्या माध्यमातून कोलकातापासून ते मुंबईपर्यंतच्या सट्टेबाजांशी येथूनच संपर्क साधला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेवर अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असून, शहरात ‘जय माता दी’, ‘बालाजी’ या टोपण नावाने बुकींच्या टोळ्याच सक्रिय झाल्या आहेत. बुकींच्या टोळ्या क्रिकेट, फुटबॉल, हॉकीसह इतरही सामन्यांवर सट्टा लावतात. या बुकींची उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. हॉटलाइनचीही सुविधासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुकींकडे स्वत:ची हॉटलाइन असते. त्याचा दिवसाला खर्च २० ते २५ लाख रुपये असतो. मैदानावर प्रत्यक्ष होणारा सामना आणि टेलिव्हिजनवरील प्रक्षेपणात अंतर असते. बुकींना मात्र हॉटलाइनच्या माध्यमातून मैदानात रंगलेल्या सामन्याची प्रत्येक घडामोड त्याचक्षणी समजते. बुकींना सामन्याच्या घडामोडी टेलिव्हिजनवर सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा आधीच समजत असल्याने, ते भाव कमी-जास्त करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)