शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

निव्वळ घोषणा, ठोस काहीच नाही

By admin | Updated: December 13, 2014 02:36 IST

मोठ-मोठी आश्वासने देऊन केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर आलेल्या भाजप सरकाने जनतेची निराशा केली आहे.

 नागपूर :    मोठ-मोठी आश्वासने देऊन केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर आलेल्या भाजप सरकाने जनतेची निराशा केली आहे. आघाडी शासनाच्या काळातील योजनेत किरकोळ बदल करून त्या नवीन गोंडस नावाखाली नव्याने सादर करून फित कापण्याचा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहे. योजनांच्या नावावर निव्वळ घोषणा केल्या जात आहेत. त्यात ठोस उपाययोजना काहीच नाही, स्वच्छतेच्या नावावर एका ठिकाणचा कचरा, दुस:या ठिकाणी सरकवला जात आहे, परंतु कचरा, घनकच:याबाबत काहीच ठोस कार्यक्रम नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत सत्तापक्षावर चौफेर हल्ला चढविला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीलाच खेद व्यक्त करीत राज्यपालांच्या अभिभाषणाला आपला पाठिंबा दर्शविण्यास असमर्थता व्यक्त केली. 
तिजोरी खाली असल्याचा बहाणा करीत विकास कामावर 4क् टक्के कपात लावण्याचे सांगितले जात आहे, ते योग्य नाही. राज्यातील विकास कामे आम्ही थांबू देणार नाही. जनतेच्या हिताविरुद्ध काम होत असेल तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  (प्रतिनिधी)
 
दुष्काळग्रस्त भागातील शेतक:यांमध्ये भेदभाव 
  राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतक:यांसाठी पॅकेज जाहीर केले, परंतु त्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष शेतक:यांना रोख किती देणार, याची माहिती कुठेच दिलेली नाही. पहिल्यांदाच पॅकेज देत असताना शेतक:यांमध्ये भेदभाव करण्यात आला असल्याची टीका सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.