शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘कीर्ती’विषयी नकारात्मक शिफारस ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 02:28 IST

नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबाबत तसेच जागा वाढविण्यासंदर्भात यावर्षी केंद्र सरकारकडे किती अनुकूल व प्रतिकूल शिफारशी करण्यात आल्या, याची सविस्तर माहिती

नागपूर : नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबाबत तसेच जागा वाढविण्यासंदर्भात यावर्षी केंद्र सरकारकडे किती अनुकूल व प्रतिकूल शिफारशी करण्यात आल्या, याची सविस्तर माहिती तीन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाला (एमसीआय) दिला.या अहवालात खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची आकडेवारी स्वतंत्रपणे देण्याची सूचनाही न्यायालयाने एमसीआयला केली आहे. न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासंदर्भातील प्रकरणात हे आदेश दिलेत. यावर्षी एमसीआयने या महाविद्यालयाविषयी नकारात्मक शिफारस केली आहे. एमसीआयच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे निरीक्षण करून त्रुटी काढल्या आहेत. या संदर्भात एमसीआयने न्यायालयात अहवाल सादर केला. न्यायालयाने निरीक्षण केल्यानंतर या महाविद्यालयातील त्रुटी कधीपर्यंत दूर करता, अशी विचारणा शासनास केली व प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकाश इटनकर व रामदास वागदरकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. गेल्यावर्षी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या महाविद्यालयाला परवानगी मिळाली होती. या आदेशाविरुद्ध एमसीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली होती. यावर्षी एमसीआयने पुन्हा या महाविद्यालयात विविध त्रुटी काढल्या आहेत.