शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघर ६६.८१ , तर भाटघर : ६४.७९ टक्के

By admin | Updated: August 3, 2016 00:57 IST

तालुक्यातून १५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारपासून पुन्हा बरसू लागला आहे.

भोर : तालुक्यातून १५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारपासून पुन्हा बरसू लागला आहे. सोमवारी नीरा-देवघर धरण भागात सुमारे १०२ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाण्यासाठ्यातही वाढ होऊन नीरा-देवघर धरण ६६.८१ टक्के, तर भाटघर धरण ६४.७९ टक्के भरले आहे. नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील दोन्ही धरणे १५ दिवसांत ५० टक्के भरली; मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांनीच वाढला होता. तर, लागवड झालेले भात खराब झाले होते. नवीन लागवड करण्यासाठी पाण्याची गरज होती; मात्र पाऊस होत नव्हता. १ आॅगस्टपासून भोर तालुक्यात दमदार पावसाला सुरवात झाली आहे. नीरा-देवघर धरण भागात आज १०२ मि.मी., तर एकूण १,२३० मि.मी. पाऊस होऊन धरण ६६.८१ टक्के भरले आहे. तर, भाटघर धरण भागात आज २२ मि.मी. तर एकूण ४७७ मि.मी. पाऊस झाला असून धरण ६४.७९ टक्के भरले आहे. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत या वेळी अधिक पाऊस असून धरणातील पाणीसाठा जास्त आहे. >तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत. डोंगरदऱ्यांतील झरे, ओढे, नाले भरून पुन्हा वाहू लागले आहेत. नीरा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. भातपिकासह कडधान्य पिकांनाही या पावसाचा चांगला फायदा होईल.- सूर्यकांत वडखेलकर, कृषी अधिकारी