शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

‘कामगारांच्या अस्तित्वासाठी एकजुटीच्या लढ्याची गरज’

By admin | Updated: August 1, 2016 02:24 IST

देशातील कामगार चळवळीने संघर्ष करून जे कामगार हक्काचे कायदे करून घेतले, ते कामगार कायदे सुधारणेच्या नावाखाली बदलण्यात येत आहेत.

 

मुंबई : देशातील कामगार चळवळीने संघर्ष करून जे कामगार हक्काचे कायदे करून घेतले, ते कामगार कायदे सुधारणेच्या नावाखाली बदलण्यात येत आहेत. गेल्या ७० वर्षांत जे काही मिळविले ते आता भांडवलदारधार्जिणे सरकार काढून घेत आहे. त्यामुळे कामगारांच्या अस्तित्वासाठी एकजुटीने लढण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. एस.के. शेट्ये यांनी व्यक्त केले.मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अ‍ॅण्ड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट इंजिनीअर्स गिल्ड, फ्लोटिला वर्कर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गोदीत आंबेडकर भवन येथे निदर्शने केली. त्या वेळी शेट्ये बोलत होते. शेट्ये म्हणाले की, ३१ डिसेंबर रोजी बंदर व गोदी कामगारांच्या वेतन कराराची मुदत संपत असून, १ जानेवारी २०१७पासून नवीन वेतन करार लागू होणार आहे. त्यासाठी बंदरातील मान्यताप्राप्त पाच महासंघांनी १० जून २०१६ रोजी सर्व बंदरांतील चेअरमन, इंडियन पोर्ट असोसिएशन व केंद्रीय वाहतूक, नौकानयन मंत्रालयाला संयुक्तपणे मागणीपत्र दिले आहे. केंद्र सरकारने पगारवाढीच्या वाटाघाटीसाठी ताबडतोब द्विपक्षीय वेतन सुधार समिती नेमावी, समझोता करारानुसार गणेशचतुर्थीपूर्वी कामगारांना बोनस द्यावा, कंत्राट पद्धत बंद करावी, मुंबई बंदराच्या जागेच्या विकासातून पोर्ट ट्रस्टला उत्पन्न मिळावे अशा मागण्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)