शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी विचारधारेने एकत्र येण्याची गरज

By admin | Updated: May 30, 2016 03:59 IST

शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारसरणी व वारसा जपणाऱ्या घटकांनी एकत्र येणे काळाची गरज

बोटा (अहमदनगर) : जातीअंताकडून राष्ट्रवादाकडे वाटचाल करताना पुरोगामी, प्रगतशील तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी व वारसा जपणाऱ्या घटकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.संगमनेर तालुक्यातील घारगावजवळील कुरकुंडी येथे लोकपंचायतच्या सभागृहात अहमदनगर जिल्हा जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या दोनदिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, संतांच्या सामूहिकतेच्या विचारसरणीमुळे आज भारतात लोकशाही व्यवस्था टिकून आहे. मात्र, वैदिक विचारसरणी ही चातुर्वर्णीय व्यवस्थेची पुरस्कर्ती आहे. ती संपवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांची विचारसरणी जातीव्यवस्थेला खतपाणी घालणारी आहे. त्यासाठी जातीअंताचा लढा उभारणे काळाची गरज बनली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घेतली नसल्याची टीका करीत जातीअंताची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातून करण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. कम्युनिस्ट पक्षाच्या स्मिता पानसरे, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष बाबा अरगडे, लोक अधिकार आंदोलनचे अध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांची भाषणे झाली.