शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची कोंडी, पैशाचा स्त्रोत सांगायचा की कर भरायचा ?

By admin | Updated: May 12, 2014 03:55 IST

राष्ट्रवादीच्या बँक खात्यात वर्षभरात तब्बल ३५ कोटीहून अधिकची रोकड जमा केली आहे. या पैशाचा स्रोत सांगावा किंवा रकमेवरील कर भरावा अशाा कात्रीत राष्ट्रवादी अडकली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक आॅफ महाराष्ट्रातील एका खात्यात गेल्या वर्षभरात ३५ कोटीहून अधिकची रोकड जमा झाल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले. वर्षभरात अनेक वेळा एक लाखापासून अडीच लाखांपर्यंतची रोख रोक्कम या खात्यात जमा करण्यात आली. तर, तब्बल १३ वेळा एक कोटीहून अधिकची रोख रक्कम या खात्यात भरण्यात आली. नियमानुसार २० हजार रुपयाहून अधिकचा निधी देणा-या देणगीदाराचा तपशील सादर करणे राजकीय पक्षांना बंधनकारक आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या खात्यात कोट्यवधीची रोकड जमा करणा-याचा तपशीलच दिलेला नाही. त्यामुळे १७ एप्रिल रोजी आयकर विभागाने नोटीस बजावत या रोख रखमेचा नेमका स्त्रोत उघड करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय एका विशिष्ट खात्यातूनच पक्षाच्या खात्यात वेळोवेळी मोठ्या रकमेचे धनादेश जमा केले जात असल्याचेही उघड झाले आहे. आयकर विभागाने या सर्व बाबींचा खुलासा मागविला आहे. (प्रतिनिधी) कुपनच्या माध्यमातून निधी यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यास पक्षातील पदाधिका-यांनी असमर्थता व्यक्त केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने निधी उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १०००, ५०० आणि १०० रुपयांचे कुपन वितरीत केले होते. या कुपनच्या माध्यमातून जमा झालेला निधी एकत्रितपणे बँकेत जमा करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली.