शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच मोठा पक्ष

By admin | Updated: January 5, 2015 04:35 IST

राज्यातील दोन्ही सभागृहासह लोकसभेतही राष्ट्रवादीचेच अधिक सदस्य असल्याचा दाखला देत आता आम्ही काँग्रेसच्या बरोबरीत नाही

शिर्डी (अहमदनगर) : राज्यातील दोन्ही सभागृहासह लोकसभेतही राष्ट्रवादीचेच अधिक सदस्य असल्याचा दाखला देत आता आम्ही काँग्रेसच्या बरोबरीत नाही तर त्यांच्यापेक्षा मोठे आहोत, असे साई दर्शनासाठी आलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले़ निवडणुकांपूर्वी आम्हाला बरोबरीत स्थान न देणाऱ्या काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रवादीची भ्रष्टाचारी अशी प्रतिमा बनवण्यासाठी ‘कॅम्पेनिंग’ राबवण्यात आले, त्यात काँग्रेसनेही मदत केली, असा सांगत आरोप करणारे विरोधकच आता राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची चौकशी करीत असल्याने सत्य जगासमोर येईल व पक्षाची प्रतिमा उजळून निघेल़ त्यामुळे आम्ही या चौकशीचे स्वागतच करतो, असेही ते म्हणाले. पटेल यांनी रविवारी माध्यान्ह आरतीनंतर साई दरबारी सहकुटुंब हजेरी लावली़ त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, मी ‘पीके’चित्रपट पाहिला असून त्यात आक्षेपार्ह काहीही नसल्याचे त्यांनी सांगितले़ देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे़ त्यामुळे ज्यांना आक्षेप असेल त्यांनी तोडफोडीऐवजी न्यायालयात दाद मागावी. या चित्रपटात भाष्य केलेले आहे. त्यात कोणत्या धर्माचा अवमान होतो, असे आपणास वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)