शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल चळवळीला हादरा

By admin | Updated: January 18, 2016 03:52 IST

प्लाटून कमांडरसह तीन नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर शनिवारी आत्मसमर्पण केले. या नक्षल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

गडचिरोली : प्लाटून कमांडरसह तीन नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर शनिवारी आत्मसमर्पण केले. या नक्षल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. बाबुराव ऊर्फ पूसू देवू वाचामीव त्याची पत्न पायकी ऊर्फ गिरीजा ऊर्फ सन्नी मडका बारसे व सुनीताउर्फ रामको नेतू आतलाअशी आत्मसमर्पित नक्षल्यांचीनावे आहेत. बाबुराव वाचामी हा प्लाटून कमांडर होता. बुक्की, कोडे, बुरकी येथील चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर १२ लाख रुपयांचे बक्षीस होते. पायकी बारसे ही सीतापूर दलमची सदस्य म्हणून कार्यरत होती. ती कृष्णार, इरूभट्टा चकमक, ताकालूर येथील सरपंचाचा खून, गुमसूर, गुमरक्का येथील जाळपोळ, बोडमा येथील मारहाणीत तिचा सहभाग होता. तिच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.सुनीता आतला ही चामोर्शी दलम सदस्य म्हणून कार्यरत होती. आबापूर, गोडलवाही, पदाबोरीया चकमक व कोरकोटी, लेखाटोला टँकर जाळपोळ प्रकरणात समावेश होता. हिच्यावरही पोलीस विभागाने दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या तिघांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे. (प्रतिनिधी)