शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलविरोधी संयुक्त कारवाईस यश

By admin | Updated: January 19, 2016 03:42 IST

नक्षलवाद्यांविरुद्ध महाराष्ट्राचे पोलीस आंतरराज्य कारवाई सुरू करायच्या एक दिवस आधी छत्तीसगढच्या पोलीस तुकड्यांना आपल्या पोलीस चौक्यांवर बोलावून घेतात

डिप्पी वांकाणी,  मुंबईनक्षलवाद्यांविरुद्ध महाराष्ट्राचे पोलीस आंतरराज्य कारवाई सुरू करायच्या एक दिवस आधी छत्तीसगढच्या पोलीस तुकड्यांना आपल्या पोलीस चौक्यांवर बोलावून घेतात. त्यामुळे अधिकार क्षेत्राचा वाद निर्माण न होता कारवाई करता येते. वरिष्ठ नक्षलवादी पोलिसांच्या कारवाईदरम्यान छत्तीसगढच्या सीमेत नेहमीच घुसखोरी करतात. कारण तेथे कित्येक किलोमीटरवर पोलीस चौक्याच नाहीत. नक्षलवाद्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लवकरच सी-६० कमांडोंना दोन अनमॅनड् एरियल व्हेईकल्स (यूएव्ही) मिळणार आहेत, अशी माहिती नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईतील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या महाराष्ट्राच्या कामाला नेहमी अपयश आले आहे कारण महाराष्ट्राच्या पोलिसांना हैदराबाद येथील राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटनेवर (एनटीआरओ) अवलंबून राहावे लागले आहे. कारण या संघटनेने पाठविलेले यूएव्ही घटनास्थळी पोहोचण्यास कित्येक तास लागतात. ‘आमची नुकतीच दमरनचा ठाण्यात पोलीस महासंचालक आर.के. वीज, पोलीस महानिरीक्षक एस. कल्लुरी आणि ४ ते ५ पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक झाली. आम्ही त्यांना हे सांगितले की, सीमा भागात पोलीस चौक्या नाहीत तर आपण संयुक्तपणे कारवाई करायला हवी. ही व्यवस्था यशस्वीही ठरली. या उपायामुळे महिला दलमच्या कमांडरसह दोन नक्षलवादी चकमकीत ठार झाले. ही संयुक्त कारवाई सुरू होण्यापूर्वी अधिकारी तळ ठोकून होते, असेही हा अधिकारी म्हणाला.