शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईकविरुद्ध निर्वाणीचे समन्स

By admin | Updated: February 28, 2017 04:59 IST

(ईडी) वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झकिर नाईक याच्याविरुद्ध सलग चौथे आणि बहुधा अंतिम समन्स काढले

मुंबई : ‘मनी लाँड्रिंग’च्या एका गुन्ह्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याच्याविरुद्ध सलग चौथे आणि बहुधा अंतिम समन्स काढले असून, यानंतरही नाईक हजर झाला नाही, तर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट मिळविण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्याचे संकेत दिले आहेत.याआधी ‘ईडी’ने नाईक यास ९ फेब्रुवारी रोजी जबानीसाठी बोलावले होते तरी तो आला नाही; त्यामुळे आता हे नवे समन्स त्याला ई-मेलवर तसेच त्याच्या वकिलामार्फत बजावण्यात आले आहे.याआधीच्या समन्सना नाईक याने वकिलामार्फत उत्तर दिले होते. त्यात त्याने आपल्याला व्यक्तिश: समन्स मिळाले नसल्याचे म्हटले होते. तसेच जाबजबाब देण्यासाठी स्वत: आलो तर अटक होण्याची भीती असल्याने आपण स्कायपे किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जबाब देऊ किंवा ‘ईडी’ने लेखी प्रश्नावली पाठविल्यास त्यास उत्तर देऊ, असे कळविले होते. अर्थात, संशयित आरोपीचा अशा प्रकारे जाबजबाव घेण्याची कायद्यात तरतूद नसल्याने व या गंभीर गुन्ह्यात नाईक यास समोर हजर करूनच जबाब घेणे गरजेचे असल्याने ‘ईडी’ने त्याच्या या दोन्ही मागण्या अमान्य केल्या होत्या. (विशेष प्रतिनिधी)