ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - नवी मुंबईत एका घरातील स्लॅब कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुर्भे सेक्टर २१ येथील एका घरातील स्लॅब कोसळून अक्षय शिंदे या तरूणाला जीव गमवावा लागला आहे.
By admin | Updated: August 21, 2014 14:56 IST
ऑनलाइन लोकमत