शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतही ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’

By admin | Updated: August 7, 2016 04:47 IST

नवी मुंबई आणि सिडकोच्या परिसरात प्रकल्पग्रस्तांनी गावठाण आणि गावठाणापासून २०० मीटरच्या परिसरात बांधलेल्या घरांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटकरिता ४ चटई निर्देशांक

मुंबई : नवी मुंबई आणि सिडकोच्या परिसरात प्रकल्पग्रस्तांनी गावठाण आणि गावठाणापासून २०० मीटरच्या परिसरात बांधलेल्या घरांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटकरिता ४ चटई निर्देशांक (एफएसआय) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतला. या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांत अनियमित बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे रस्ते आणि इतर नागरी सुविधांसाठी मोकळी जागाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक घरांपर्यंत वाहने, अग्निशमन गाड्या जाण्यात अडचणी येत होत्या. नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी सिडकोने तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव सादर केला होता. क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे जवळपास चार हजार मीटर क्षेत्रफळाचा परिसर एकत्र करून त्या ठिकाणी बहुमजली इमारती उभ्या करायच्या. हे करताना ४ एफएसआय मिळणार असल्यामुळे इमारती उभ्या राहतानाच रुंद रस्त्यांसह, पाणीपुरवठा, मलनि:सारणाची व्यवस्था नियोजनबद्धरीत्या करता येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)२० हजार बांधकामांना लाभ...नवी मुंबई आणि सिडको परिसरातील जवळपास ९५ गावांमधील २० हजार बांधकामांना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यातील १४ हजार बांधकामे ही महापालिका क्षेत्रातील तर ६ हजार बांधकामे ही सिडकोच्या क्षेत्रातील आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये नागरी सुविधांच्या आड येणारी काही बांधकामे पाडावी लागतील. मात्र, त्यांना अन्यत्र जागा मिळेल आणि ४ एफएसआयचा फायदादेखील मिळणार आहे.