शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

By admin | Updated: June 13, 2016 23:15 IST

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल,

कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल, एवढे पाणी भरून घेण्यात आले़ परंतु आजवर केवळ सातच वेळा पाणी दिले गेले़ उर्वरित पाणी कुठे गेले़ टँकरवर फोटो चिटकवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या हंडा मोर्चाद्वारे करण्यात आला़कोपरगाव नगरपालिकेवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, प्रदेश सचिव संदिप वर्पे व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ नगरसेविका मायादेवी खरे यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात राजकारण होत असल्याचा आरोप केला़ ठराविक लोकांनाच पाणी वाटप होते़ हेच टँकरचे पाणी जलकुंभात सोडून ते नळाद्वारे शहराला द्यावे, अशी मागणी केली़ राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस म्हणाले की, कृत्रिम पाणी टंचाई आहे़ माजी आ़ अशोक काळे यांनी पाच नंबरच्या तळ्यासाठी निधी आणला़ परंतु त्यांचे नाव होईल, म्हणून काम रखडविण्यात आले़ आता पाणी पुरवठा झाला नाही, तर सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर जाऊन मडके फोडू असा इशाराही त्यांनी दिला़ विजय आढाव यांनी टँकरवर फोटो लावून जनतेची सहानुभूती मिळविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला़यावेळी योगेश जगताप, नगरसेवक कृष्णा आढाव, दिनार कुदळे, डॉ़ अतिष काळे, अ‍ॅड़ योगेश खालकर, नवाज कुरेशी आदींची भाषणे झाली़ मोर्चात वैशालीताई आढाव, शमीमबी कुरेशी, संतोष चवंडके, वर्षा गंगुले, सुमन भगत, केशरबाई साबळे, शितल लोंढे, नसिमा कुरेशी, शांताबाई लकारे, मनिषा कहार, मनिषा लकारे, रजनी इंगळे, मनिषा गंगुले, सागर लकारे आदी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)