शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

टपाल तिकिटे संग्रहाचा केला राष्ट्रीय विक्रम

By admin | Updated: May 22, 2016 00:34 IST

चित्रपटसृष्टीवरील टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद देहूरोड येथील ३२वर्षीय तरुण संदीप बोयत याला आहे. चित्रपटाच्या प्रेमातून हिंदी, मराठी, दाक्षिणात्य कलाकारांची टपाल तिकिटे जमवली आहेत

देहूरोड : चित्रपटसृष्टीवरील टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद देहूरोड येथील ३२वर्षीय तरुण संदीप बोयत याला आहे. चित्रपटाच्या प्रेमातून हिंदी, मराठी, दाक्षिणात्य कलाकारांची टपाल तिकिटे जमवली आहेत. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या छंदाची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली असून, त्याला विक्रमाचे राष्ट्रीय प्रमाणपत्र नुकतेच प्रदान केले आहे. बोयत यांच्या या तिकीट छंदाबाबत ‘लोकमत’ने ९ मार्च २०१६ ला छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. बोयत याने कलाकारांसह गायक, दिग्दर्शक, निर्माते यांच्या तिकिटांचादेखील संग्रह केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत त्याने विविध प्रदर्शनांतून हा संग्रह जोपासला आहे. त्यांच्या संग्रहात बलराज साहनी, चेतन आनंद, कमाल अमरोही, पृथ्वीराज चौहान, राजेश खन्ना, संजीव कुमार, देव आनंद, अशोक कुमार, शम्मी कुमार, बी. आर. चोपडा, राजेंद्र कुमार, मेहमूद, आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, नौशाद, लता मंगेशकर, शंकर जयकिशन, गीता दत्त, सुरैया, उत्पल दत्त, यश चोप्रा, दुर्गा खोटे, भालती पेंढारकर, स्मिता पाटील, राज कपूर, किशोर कुमार अशा नामवंत कलाकारांची तिकिटे आहेत. संग्रहात नव्वदच्या दशकापासून २०१५पर्यंतच्या टपाल तिकिटांचा समावेश आहे. संदीपचे वडील चित्रपटात सहाय्यक कॅमेरामन होते. त्यामुळे त्यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध आला. प्रसिद्ध तारका सहसा कोणाला भेटत नाहीत. टपाल तिकिटाच्या माध्यमाने त्या आपल्या सोबत असल्याचा आनंद ते घेत आहेत. (वार्ताहर)