शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

राष्ट्रीय मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स : प्रौढ खेळाडूंनी गाजविले मैदान

By admin | Updated: March 26, 2017 22:03 IST

रणरणत्या उन्हात शहराच्या तपमानाचा पारा चाळीशीवर पोहचलेला असताना सोळा राज्यांमधून आलेल्या शेकडो प्रौढ महिला, पुरूष खेळाडूंनी विविध अ‍ॅथेलेटिक क्रिडाप्रकारांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग

नाशिक : रणरणत्या उन्हात शहराच्या तपमानाचा पारा चाळीशीवर पोहचलेला असताना सोळा राज्यांमधून आलेल्या शेकडो प्रौढ महिला, पुरूष खेळाडूंनी विविध अ‍ॅथेलेटिक क्रिडाप्रकारांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तरूण खेळाडूंना लाजवेल असे प्रदर्शन करून चारशे क्रिडा प्रकारांचे मैदान गाजविले.निमित्त होते, ३७व्या राष्ट्रीय मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेचे. नाशिकला नव्हे तर महाराष्ट्राला प्रथमच भारतीय मास्टर्स अ‍ॅथेलेटिक्स संस्थेकडून यजमानाचा बहुमान देण्यात आला होता. नाशिक जिल्हा मास्टर्स अ‍ॅथेलेटिक असोसिएशनकडून आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेचा रविवारी (दि.२६) उत्साहात समारोप झाला.

हिरावाडी येथील मिनाताई ठाकरे क्रिडा संकुलामध्ये अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. महिला, पुरूष खेळाडूंनी मैदानी स्पर्धा, शंभर ते दहा हजार मीटरपर्यंत धावण्याच्या शर्यती, धावणे, गोळा फेक, थाळी फेक, हातोडा फेक, भाला फेक, लांब उडी, उंच उडी, तीहेरी उडी, बांबू उडी, पाच किलोमीटर चालणे आदि क्रिडाप्रकारांमध्ये तीस वर्षांपुढील सर्व महिला, पुरूष खेळाडूंनी विविध वयोगटातून सहभाग नोंदविला.