शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल हायवे फोर्टी फोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 04:02 IST

जागतिकीकरणानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षांतल्या भारताने कित्येकांच्या स्वप्नांना पंख दिले... किती जण पुढे घुसले, कित्येक मागे ढकलले गेले. किती गोष्टी बदलल्या, कित्येक रखडल्या...

३७४५ किलोमीटर्स, ११ राज्यं, ३५ दिवस, ३४ रात्री आणि ७ कलंदर भटकेशांत संथ कन्याकुमारीपासून उकळत्या श्रीनगरपर्यंतचा प्रवास... पस्तीस दिवसांची, चौतीस रात्रींची रोडट्रीप... त्या प्रवासात भेटलेल्या गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या आणि बदलत्या माणसांच्या कहाण्या!! जागतिकीकरणानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षांतल्या भारताने कित्येकांच्या स्वप्नांना पंख दिले... किती जण पुढे घुसले, कित्येक मागे ढकलले गेले. किती गोष्टी बदलल्या, कित्येक रखडल्या...काय बदललं आणि किती बिघडलं, काय पेटलं आणि कोण विझलं यांचा हिशेब मांडण्यासाठी अख्ख्या देशाच्या हृदयातून धावत भारताचं दक्षिण आणि उत्तर टोक जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या राजमार्गावरची रोडट्रीपमाणसं रस्त्यावर का उतरतात?- रागाचा बॉम्ब फोडायला, ‘सिस्टिम’शी भांडायला, विरोधाचा वचपा काढायला, रस्ता अडवायला!आम्हीही उतरतो आहोत रस्त्यावर!- पण रागावून भांडायला नव्हे,ऐन पंचविशीत पोचलेल्या ‘ग्लोबल’ भारताची ‘लोकल’ रहस्यं शोधायला!!-आणि तेही लेखक, पत्रकार, विचारवंत यांच्याशी नव्हे,नव्या जगात नवे मार्ग शोधण्याची हिंमत धरणाऱ्यारस्त्यावरच्या माणसांशी बोलून!!त्यांचाबरोबर राहून, जेवून-खावून, भटकून!

----------------

दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...