शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाकडे लाच मागणाऱ्या पत्रकारांस रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:57 IST

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना स्थानिक वाहिनीच्या कथित पत्रकारास सोमवारी (दि.16) रात्री दहा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. मायकल खरात (रा. स्वारबाबा नगर, सातपूर) असे या पत्रकाराचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार कथित पत्रकार मायकल खरात ...

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना स्थानिक वाहिनीच्या कथित पत्रकारास सोमवारी (दि.16) रात्री दहा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. मायकल खरात (रा. स्वारबाबा नगर, सातपूर) असे या पत्रकाराचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार कथित पत्रकार मायकल खरात याने माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती. या महितीबाबत जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक हरिश्चंद्र पगार यांच्याकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तडजोड होऊन 20 हजार रुपये देण्याचे ठरले. तरपगार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार रात्री दहा वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सापळा लावन्यात आला होता. खरात यास लाचेची रक्कम स्वीकारताच त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.दरम्यान , रात्री उशिरापर्यंत याबाबत कारवाई सुरू होती. संशयित खरात हा प्रहार न्युज चॅनेलचा पत्रकार असल्याचे सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.